1.0 / February 20, 2020
(4.6/5) (263)
Loading...

Description

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नांदेड जिल्हा नेहमीच नाविण्यापूर्ण उपक्रमराबवून अग्रेसर राहीला आहे. इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचाआणि मोबाईल तंत्रज्ञानाचा ग्रामपातळीवर वाढलेला प्रसार आणि उपयुक्तताविचारात घेवून नांदेडचे जिल्हाधिकारी श्री सुरेश काकाणी यांच्यासंकल्पनेतून नांदेड जिल्ह्याचे एक स्वतंत्र “मोबाईल अॅप” विकसीतकरण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री जयराज कारभारी यांच्यामार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (एनआयसी) श्री सुनिलपोटेकर यांच्या संघाने “आपलं नांदेड” या मोबाईल अॅपची निर्मिती केली.दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्रदिनाच्या शुभमुहुर्तावर मा.अर्जुन खोतकर, राज्यमंत्री, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायविकास, मत्स्यव्यवसाय विकास तथा पालकामंत्री,नांदेड ह्यांच्याशुभहस्ते “आपलं नांदेड” अॅमप्लीकेशनचे उद्घाटन संपन्न झाले. आपलंनांदेड या मोबाईलअॅंपमध्ये नांदेड जिल्ह्याच्या खालील माहितीचाअंतर्भाव केलेला आहे. 1. गो-कॅशलेस 2. लक्षवेध @ LIVE 3. ऐतिहासिकवारसा 4. भौगोलिक माहिती 5. जनगणना विषयक माहिती 6. तालुकानिहायक्षेत्रफळ 7. नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी 8. महानगरपालिकानगरसेवकांची प्रभागनिहाय यादी 9. नांदेड पोलीस 10. धार्मिक, ऐतिहासिक,प्रक्षणीय स्थळे 11. शाळांची यादी 12. महाविद्यालयांची यादी 13.दवाखान्यांची यादी 14. पशुवैद्यकीय दावाखान्यांची यादी 15. हॉटेल,रेस्टॉरन्ट व लॉजची यादी 16. महत्वाचे दुरध्वनी क्रमांक 17.चित्रपटगृहे 18. नकाशा 19. डिजीटल इंडीया वीक 20. क्रिडा विषयक 21.सेवा हमी कायद्या विषयक 22. नागरिकांची सनद 23. महत्वाची संकेतस्थळे24. तालुक्यांची ओळख 25. मतदानकेंद्रांची यादी 26.महा-ई-सेवाकेंद्रांची यादी 27. रेल्वे वेळापत्रक 28. बस वेळापत्रक 29.एसटीडी/पिन कोड

App Information आपलं नांदेड

 • App Name
  आपलं नांदेड
 • Package Name
  in.gov.nanded.aapalnanded
 • Updated
  February 20, 2020
 • File Size
  12M
 • Requires Android
  Android 4.0.3 and up
 • Version
  1.0
 • Developer
  NIC Collector Office, Nanded
 • Installs
  10,000+
 • Price
  Free
 • Category
  Education
 • Developer
  NIC Collector Office, Nanded
 • Google Play Link

NIC Collector Office, Nanded Show More...

आपलं नांदेड 1.0 APK