3.334.7 / December 1, 2017
(4.8/5) (77)
Loading...

Description

Aas innovation is a unique one of its kind Start up undertaken byArete Technology, Nashik to give the concept of education ande-learning a new lease of life. Education should not merely berestricted to the imparting of bookish knowledge. It should bringabout an 360 degree development of the child’s personality. Thus,Aas Innovation is born with the primary motive of bringing aboutthe All round development of a child. A team of versatile,dedicated and experienced Technocrats have procreated thistremendously remarkable online/offline e-learning portal ’AasInnovation’ in order to realize and cater to the uniquerequirements of millions of students, around us. This whole newworld of visual learning will surely prove enjoyable for thechildren. They will enjoy as well as update their knowledge ondifferent subjects and also understand the importance of studyingthem. Our ‘learn with fun’ techniques will make e-learning fun andthis experience will be imprinted in their minds forever. OurEducation Software Guidance on personality development, Science,History, Yoga, Geography, health, Inspiring persons, motive storiescommunication skills, soft skills and value education which mouldthe kids and aid the blossoming of their personalities. A platformwherein children are able to showcase their profuse, distinctiveGod- given talents. Maharashtra State Board.

App Information Aas Learning

  • App Name
    Aas Learning
  • Package Name
    aasinnovation.in
  • Updated
    December 1, 2017
  • File Size
    Undefined
  • Requires Android
    Android 4.1 and up
  • Version
    3.334.7
  • Developer
    Arete Technology
  • Installs
    1,000+
  • Price
    Free
  • Category
    Education
  • Developer
    Pandavlena, Behind Hotel Tulja,Fhalke Smarak,Patherdi Phata,Nashik-422010. Contact - 7888159111
  • Google Play Link

Arete Technology Show More...

Android Balwadi 4.1 APK
We are very happy to announce of our Educational app "AndroidBalwadi"**Slide Right Left to Go next ScreenThis is a very fun wayfor kids to learn Alphabets in Marathi and English." AndroidBalwadi " is Teaching App for Kids of Preschool age.Let your kidslearn Alphabets in an easier way by relating each Alphabet with anobject with Sound.What it contain* All alphabets * Animals* Birds*fruites* Days* Month* Body Parts* Number* Color* Flowers*VegitablesTeach your children to write the letters of the alphabetwhile having fun!“ Android Balwadi ” is an educational gamedeveloped by Arete Technology,Nashik.Features:* Human voice forAlphabets , Animals, Birds, Color, Number etc* All in oneapplication for English,Marathi* Colorful Image * On touch you canlisten to sounds again* Very easy to use. Kids can touch any partof the screen and it moves to the next page.* Provides a beautiful,colorful and simple interface to help kids learn and speak englishalphabets easily.We love to hear from parents – and from children,too. To tell us how we made a difference in your child's educationor , please rate our app and post a comment.
Maza Katta 1.1 APK
This is First & Unique App for Everyone which gives DetailInformation of History of Shivaji Maharaj, 54 Fort in Maharashtra,17 Freedom Fighter's, 15 Social Worker's, Sant of Maharastra,Scientist, Writers, Sportsman & Industrialist, Poem ofKusumagraj and Vir Savarkar etc.This App Have Full of InformationWhich Motivates us and Students.Application have all Information ofShivaji Maharaj Era.Sanyukt Maharashtra Movement and 106Hutatma.माझा कट्टाआजच्या परिस्थितीमधे तरुण व विद्यार्थ्या समोर जरदेशासाठी त्याग करणाऱ्या व देश घडविणाऱ्या महान ऐतिहासिक व्यक्ती,क्रांतिकारक, वीरांगना, समाजसुधारक, 54 किल्ले, संत, वैज्ञानिक,साहित्यिक, खेळाडू, उद्योगपती यांच्या जीवनाचा आदर्श ठेवला तर त्याआदर्शातून आदर्श घेऊन हि पिढी चरित्र संपन्न होऊन स्वतःचे व देशाचेभविष्य घडवील असा विश्वास वाटतो , कारण महान व्यक्तींचे जीवन चरित्रहे आपल्याला चांगले, उदात्त व कार्यप्रवृत्त जीवन जगण्यास प्रेरणादेते असे मानले जाते. हाच उद्देश " माझा कट्टा "हे अँन्ड्राँईड अँपसुरु करण्यामागे आहे.चला तर मग इतिहास शिकणे सुरुच ठेवू या !!!!......
नवराञ मराठी 1.0 APK
नमस्कार नवराञ मराठी हे नवराञी बद्दल माहिती देणारे पहिले मराठीअँन्ड्राँईड अँप आम्हि प्रकाशित केले. नवराञी मराठी अँप हे नवराञीबद्दल घटस्थापने बद्दल दसरा साडेतीन शक्ती पीठां बद्दलकालिका मातानाशिक मंदिराविषयीसटुआईमनुदेवीकारल्याची एकविरामुंबईची महालक्षमीयमाईदेवी वज्ररेश्वरी ई. बद्दल माहिती या अँप मधे आहे . तसेच दुर्गादेवीचे नऊ रूपां बद्दल माहिती . दुर्गा देवीचे ३२ नावे.  देवीचाजोगवा , उपवासाच्या पाककला असा माहीतीचा खजिना असलेल्या आमच्या अँप लाआपण डाऊनलोड करून आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवाल अशी अपेक्षा. आपणसर्वांना नवराञी च्या मंगलमय शुभेच्छा .. . . . . . Marathi is oursincere attempt to devote each and every information about Navratriin Marathi.********PLEASE SLIDE TITLE OF ARTI TO GO NEXT ARTI.SAMEFOR RECIPES . SLIDE COLOUR PATCH TO MOVE NEXT
Must Have 3.0 APK
नमस्कार , "MUST HAVE" हे विविध दाखले कसे,कुठे काढावेलागतात,त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात,त्याची प्रक्रिया कशी असतेबद्दल माहिती देणारे " पहिले मराठी " अँन्ड्राँईड अँप आहे. विविधदाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात,त्याचीप्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होतनाही.त्यामुळे या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंतपोचवण्यासाठी "MUST HAVE" हा उपक्रम राबवला आहे.गावातील जमिनी,कर,कायदे, भूमिसंपादन इत्यादी विषयांशी निगडीत माहिती हवी असल्यास आपणतलाठी कार्यालयात जातो. तलाठी नोंदवहीत कोणकोणत्या विषयांची माहितीअसते, या विषयी उपयुक्त माहिती.पासपोर्ट मिळवायचा म्हटलं की सर्वांनाचटेन्शन येतं. पण योग्य माहिती मिळवली तर हे कठीण कामही सोप्पं होऊनजातं. फॉर्म कुठे मिळेल, तो कसा भरावा, कुठे सबमिट करावा हे जाणूनघेणं फार महत्त्वाचं आहे.महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाने अनेक योजनातयार केल्या असून त्या व्यक्तिगत तसेच सामुहिक हिताच्या आहेत . परंतुबर्याचदा या योजना लोकापर्यंत पोचत नाहीत या विषयी उपयुक्त माहिती."MUST HAVE " मध्ये खालील माहिती समाविष्ट आहे :आधारओळखपत्रमहाविद्यालय प्रवेशअभियांत्रिकी प्रवेशजन्म नोंदणीमृत्युनोंदणीविवाह नोंदणीनळ-कनेक्शनमिळकत करपरवानेबांधकामरेशन कार्डनावबदलवीज कनेक्शनएलपीजी कनेक्शनपॅनकार्डपासपोर्टआर टीऒमलेरिया,डेंग्यूअग्निशामक दलअन्न सुरक्षाअपंग योजनाइंदिरा आवाससमाजकल्याणसावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीमाहितीचा अधिकारजातीचे दाखलेनॉनक्रीमीलेयरतलाठी नोंदवहीएस.टी.महामंडळमतदार ओळखपत्रविमुक्तजाती/भटक्‍या जमातीप्रत्येकाने आपले मित्र,नातेवाईक,परीचित यांना हीमाहिती फॉरवर्ड करा. फेसबुक,व्हॉटस्अपवर सगळीकडे शेअर करा.प्रसारकरा.This Application Have Detail List of Document Required forCollege Admission, Various Government Schemes,Adhar card, PANCard,Passport etc..This is very Helpful App For Everyone.
मराठी बालगीते 2.2 APK
" मराठी बालगीते "स्मरणातील मराठीबालगीतांचासंग्रहनमस्कार," मराठी बालगीते " हा आठवणीतली मराठी बालगीतांचा संग्रह आहे!ह्यासंग्रहामध्ये गाणी व गाण्यांचे बोल समाविष्ठ आहेत .धन्यवाद!Marathi Balgeet is an popular Marathi songs for children. Itisavailable for free download.Features:Cool Features:1. Just download the app once, no downloads further,nostreaming.2. plays instantly3. Lyrics for each rhyme on the screen for children tolearn.Learn, Enjoy and Sing Along The Most Popular Marathi Balgeetinthis App.List of SongNaach Re Mora - नाच रे मोराSasa To Sasa - ससा तो ससाChadi Laage Cham Cham - छडी लागे छम छमGori Gori Paan - गोरी गोरी पानMamachya Gavala Jaau Ya - मामाच्या गावाला जाऊयाKadhi Hoto Waghoba - कधी होतो वाघोबाMora Re Mora - मोरा रे मोराYe Re Ye Re Pausa - येरे येरे पावसाSang Sang Bhola Nath - सांग सांग भोलानाथChandoba Chandoba - चांदोबा चांदोबाLimbonichya Zadamage - लिंबोनीच्या झाडा मागेYe Aai Mala Pawasat Jaau De - ए आई मला पावसात जाऊदेJinku Kiewa Maru - जिंकू किंवा मरुChan Chan Manimaucha - छान छान मनीमाऊचाAasawa Sunder Chocolatecha Bangala - असावा सुंदर चॉक्लेटचाबंगलाand many more.....
Azadi Ke Deewane 1.1 APK
"Azadi ke deewane" application having Life story of Brave soldiersand police officer who die or fight for nations.Azadi ke deewaneapplication contain life story of 30 Brave heart who doneunbelievable to save nations integrity.It includes1947,1961,1965,1971,1999 war along with blue start operation and26/11 Mumbai attack.Azadi deewane includes story in Voice andTextual format so anyone can read or listen.Along with Applicationwe Developed web portal "Azadi ke Deewane.देशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी आपल्या 31 जुलै च्या मन की बात मध्ये जनतेला स्वतंत्र दिनएक सनाप्रमाने साजरा करण्याचे आव्हान केले. सर्वानी आपल्या परीनेदेशविराना स्मरण करावे आणि देशाची स्वतंत्रता अबाधित ठेवणाऱ्याविरांचे कार्य सर्वान् समोर नेण्याचे आव्हान केलेले.याच आव्हानाला साददेत आम्ही अरेट टेक्नोलॉजी ने आज़ादी के दीवाने या संकल्पने अंतर्गत"आज़ादी के दीवाने" अप व वेब पोर्टल विकसित केले आणि काही एनिमेटेडडॉक्यूमेंट्री केल्या आहे.देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडितेसाठीसर्वोच्च बलिदान व् त्याग करणाऱ्या शहीद तसेच प्राण पणाला लावणाऱ्यादेशवीरांच्या शौर्याची ओळख ठेवणारे राष्ट्रच प्रगति करते.भारताच्यागौरवशाली इतिहासातील असे पराक्रमी वीर म्हणजे परमवीर चक्र, महावीरचक्र, शौर्य चक्र, अशोक चक्र मिलवणारे तसेच सीमेवर, शत्रूच्या विविधकारवायात आपली महत्वाची भूमिका पार पडणारे सुपुत्र.या शौर्य कथासर्वनाच देशाचा विचार करुन आपली सर्वोच्च कृति करण्यासाठी प्रेरणादेणाऱ्या ठराव्यात या साठी समकालीन नायकांना या अप,वेब पोर्टल,डॉक्यूमेंट्री च्या माध्यमातून पुढे आणत आहोत.भारत माता ही संकलपनाआपल्या सर्वांच्या मनात सदैव जागृत रहावि आणि त्यानुसार आपली कृतिव्हावी या उद्देशाने अरेट टेक्नोलॉजी च्या माध्यमातून आजादी के दीवानेची निर्मिति झाली आहे.
Android Aaji 1.0 APK
This App is Full of Ayurvedic Solution to Various Diseases. Thisinclude various Home Remedy too. Due to this Application “AjibaichaBatwa” is in Pocket in Smart Way.This App Have Detail Use ofVarious Fruits, Flowers, Vegetables, Mountain Herbs in Various HomeTreatment.
आपल माणुस 1.0 APK
वसंत भाऊ यांनी केलेले कार्य मतदारांपुढे नेण्याचा " आपल माणुस" हाआमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा प्रामाणिक प्रयत्न.नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे खरंच एक भाग्य आहे. त्यामतदार संघात वसंत गीते यांच्या सारखा एक समंजस, सुसंस्कृत उमेदवारआहे. सामान्य माणसाच्या उद्धारासाठी गेल्या २० वर्षांपासून अविरतपणेकार्य करणारे सगळ्यांचे आवडते वसंतभाऊ गीते. राजकारणात सक्रीय असूनहीसमाजकारणाकडे अधिक कल असलेले वसंतभाऊ अखंडपणे कार्यरत असलेले दिसूनयेतात. काम मग ते कोणत्याही प्रकारचे असो भाऊ नेहेमी मदतीसाठी तयारअसतात. मदतीच्या अपेक्षेने आलेली व्यक्‍ती निराश होऊन परत गेली असेआजपर्यंत झाले नाही. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहून तन मन धनानेसमाजाची सेवा करणारे हे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेचनागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्याचीच पावती म्हणून गेली २० वर्षेनगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक शहराचे महापौर तसेच नामकोबँकेचे दोनदा चेअरमन पद भूषवले आहे. तसेच नामको बँकेचे संचालक,महाराष्ट्र हाउसिंग फायनान्सचे संचालक अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत.मित्रांबरोबर शत्रूलाही आपलेसे करणारे मा. वसंतभाऊ गीते.मग पुन्हाएकदा नाशिककरांनी ठरवलेच आहे "आब की बार वसंतभाऊ पुन्हा एकदा आमदार"पद्धत सोपी आहे बुधवार १५ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५च्या दरम्यान मतदान केंद्रावर जायचे आणि आपल्या लाडक्या वसंत भाऊच्यारेल्वेइंजिन या निशानी वर बटन दाबुन आपल्या भाऊना विधानभवनात पुन्हाएकदा पाठवयाचे..कामे करतात मग आपली वाटतात..अँप ची वैशिष्ट्य 1. वसंतभाऊं बद्दल 2. महाराष्ट्र नवनिर्माण सेने बद्दल3. भाऊं नी केलेलीविकास कामे ( भाऊं नी केलेली कार्य बघण्यासाठी " भाऊंचे कार्य " यामध्ये जाऊन स्क्रीन स्लाइड करा )4. भाऊच का ?5. भाऊं बद्दल इंग्रजीमध्ये6. महाराष्ट्राच्या विकास आराखड्या बद्दल ..बुधवार १५ ऑक्टोबर२०१४ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान मतदान केंद्रावरजायचे आणि आपल्या लाडक्या वसंत भाऊच्या रेल्वेइंजिन या निशानी वर बटनदाबुन आपल्या भाऊना विधानभवनात पुन्हा एकदा पाठवयाचे..
Loading...