Mulyamapan Nondi chauthi cce 1.0 APK

आता नोंदवहीची गरजच काय. आता आपण इयत्ता पहिली ते आठवीच्या *नोंदीवनिकाल* करू शकता कधीही कुठेही आणि तेही मोबाईलवर.१.आपल्यालाटायपिंगची कोणतीही गरज नाही. फक्त dropdown नोंदीनिवडायच्या. 2.नोंदीव निकाल आपल्या शाळेच्या नावासह तयार करून PDF सेवकरू शकता. ३.त्याचीप्रिंट काढून फाईलला लावली कि झाली नोंदवही तयार.४. नोंदी व निकालGoogle Drive ला डायरेक्ट जतन करून कायमस्वरूपीआपल्याबरोबर ठेऊ शकताआणि कुठूनही Access करू शकता. ५.शाळेचे नाव एकदाचसेव करावे लागणार.त्यानंतर आपण कितीही विद्यार्थ्यांच्या नोंदी करूशकता अगदी कमीवेळेत. ६.इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यासकरून बनवलेल्याभरपूर नोंदी. ७.आपण नोंदी पाहून लिहूही शकता

App Information