1.0.4 / June 5, 2015
(4.8/5) (1)

Description

The most exclusive symbolic Avenger heroes game with stunningactions. Zombies are flooded on the ground to trigger the ultraxon.Ultraxon is the powerful weapon created by bad people to destroythe humans on earth. Our heroes are fighting with zombies to saveour world. Team up with your favorite hero and begin battle withzombies to save the world.Avenge of Heroes is an fully actionpacked game that brings up the fantastic mobile gaming experienceright in your pocket.Play as 10 powerful heroes. Play and advancethrough levels to unlock awesome heroes. Avenge of Heroes Features-* Stunning Graphics* Fantastic Music and Sound effects* FullyAction Packed Game* Swarm Connect to login using facebook or googleaccount* LeaderboardEnjoy!

App Information Avenge of Heroes

 • App Name
  Avenge of Heroes
 • Package Name
  com.silybits.avengeofheroes
 • Updated
  June 5, 2015
 • File Size
  5.4M
 • Requires Android
  Android 2.2 and up
 • Version
  1.0.4
 • Developer
  Silybits Mediaworks
 • Installs
  1,000+
 • Price
  Free
 • Category
  Action
 • Developer
  502, Sai Ganesh Apartment, Ambedkar Nagar, MIDC, Andheri East, Mumbai, Pin 400093, Maharashtra, India.
 • Google Play Link
Silybits Mediaworks Show More...
Marathi Short Stories 2.0 APK
मराठीला प्रगल्भ साहित्याचा वारसा आहे. मराठीत अनेक कथा लघु कथा यातुम्हाला आम्हाला लहान मोठ्यांना सगळ्यांनाच वाचायला आवडतात. यातीलचकाही लघु कथा तुम्हाला सोप्या रित्या वाचता याव्यात यासाठी केलेलाप्रयत्न म्हणजे ‘Marathi Short Stories’.या मोबाईल सोफ्टवेअर मधूनआम्ही काही निवडक अशा लघु कथा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. याचा आपल्यामराठी वाचक वर्गानी पुरेपूर लाभ घ्यावा.या सोफ्टवेअर मधून काही निवडकप्रोत्साहन कथा तुमी वाचू शकता. तसेच इतरहि कथा समाविष्ट करण्याचे कामसुरु आहे. या सोफ्टवेअर मधून तुम्ही प्रेरनादाई कथा, विनोदी कथा, भयकथा आणि अशा इतर लघु कथांचा आनंद घेऊ शकता.या सोफ्टवेअर द्वारे तुम्हीकोणतीही कथा सहज शेअर करू शकता.वाचा आणि आनंद घ्या!
Marathi Horror Stories 4.0 APK
वाचा उत्तम भयप्रद, रहस्यमय आणि रोमांचकारी अशा कथा. मराठी भय कथाच्याया मोबाईल सॉफ्टवेअर द्वारे तुम्ही मराठीतील उत्तम अशा भय कथा तुमच्यामोबाईल मध्ये सहजरीत्या वाचू शकता. मराठी भय कथाच्या या मोबाईलसॉफ्टवेअरची रचना आधुनिक पद्धतीने केली गेली आहे. हे वापरण्यास हिअतिशय सोपे आणि सुलभ अशे आहे. नवनवीन कथा आम्ही वेळोवेळी प्रकाशित करूज्याचे अपडेट तुम्हाला मिळतीलच तसेच तुम्ही आम्हाला तुमच्या कथा अथवाअनुभव सुधा पाठवू शकता जे आम्ही कमी वेळात या सॉफ्टवेअर द्वारेप्रकाशित करू. यातील सर्व कथा या ऑफलाईन मोड मध्ये सुधा तुम्ही वाचूशकता. म्हणजेच तुम्हाला या कथा वाचण्यासाठी इंटरनेट गरजेचे नाही.तुम्ही कोठेही या कथांचा आस्वाद घेऊ शकता.
Diwali Faral Marathi 1.2 APK
दिवाळी फराळ रेसीपी वाचा आता मराठीत तुमच्या मोबाईल मधे. अगदी सहज अणिसोप्या भाषेत.विविध फराळ तयार करायच्या सोप्या पद्धति वाचा यासोफ्टवेर मधून. आम्ही सतत नविन आणि उत्कृष्ठ अशा रेसीपी तुमच्यापर्यन्त पोहोचवू.तुमच्या सूचना आणि अभिप्राय नक्की कळवा.
Beauty Tips in Marathi 1.4 APK
आजच्या धावपळीच्या युगात स्वतःकडे थोडे लक्ष द्यावे असे प्रत्येकालावाटत असते. हि इच्छा अनेकदा राहून जाते. काय करावे कसे करावे हिमाहितीही अनेकदा उपलब्ध नसते. पण या सॉफ्टवेअर मधून आम्ही अतिशयसोप्या भाषेत सौंदर्य विषयक टिप्स आपल्या मराठी भाषेत सादर करीतआहोत.या सॉफ्टवेअर मध्ये आम्ही विविध आणि अतिशय उपयुक्त अशा सौंदर्यविषयक टिप्स दिल्या आहेत. आपल्या चेहऱ्याची, केसांची तसेच संपूर्णशरीराची कशी काळजी घ्याल याबद्दलचे सल्ले इथे सादर केले गेले आहेत. यासॉफ्टवेअरचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या.या सॉफ्टवेअर मधून तुम्हीसुधा तुमच्या कडील टिप्स आम्हाला सोप्या पद्धतीने पाठवू शकता.
Marathi Movies Quiz 1.4 APK
मराठी मुव्हीज क्विझ हा अद्वितीय असा पहिला मराठी चित्रपटा विषयक खेळआता तुमच्या मोबाईल मध्ये.उत्तम ग्राफिक्स आणि विविध आव्हानात्मकप्रश्नांनी भरलेला हा खेळ खेळायला तुम्हाला नक्कीचआवडेल.वैशिष्ट्येउत्तम ग्राफिक्सआव्हानात्मक प्रश्न शृंखलाज्ञान वर्धकआणि मनोरंजक खेळतुमचा स्कोअर ग्लोबल रित्या सेव केला जातो तसेचसर्वोत्तम खेळाडू हि निवडला जातोखेळा आणि आनंद घ्या!
Chalisa Sangrah in Hindi 1.1 APK
इस सॉफ्टवेयर में आपको चालीसा का संपूर्ण संग्रह मिल रहा है. इनशक्तिशाली चालीसा का हररोज जाप या मनन करके आप अपने जीवन मे बदलावमेहसूस करेंगे. चालीसा का जाप करनेसे आपके तन और मन को एक अद्भुतशांती मिळती है, आप तणावमुक्त और आश्वत बनते है. इस सॉफ्टवेयर केद्वारा आप चालीसा सहजता से पढ सकते है. इस सॉफ्टवेयर कि रचना आधुनिकतरीके से कि गयी है.चालीसा संग्रह मे पढे-श्री हनुमान चालीसाश्रीसरस्वती चालीसाश्री दुर्गा चालीसाविष्णू जी कि चालीसापार्वती जी किचालीसासूर्य चालीसा और अन्य...इस सॉफ्टवेयर का पूर्ण लाभ उठाये.
Marathi Shabdkhel 1.6 APK
आम्ही घेऊन आलो आहोत मराठीतला पहिला वाहिला मजेशीर आणि अनोखा असा खेळ.हा खेळ हँगमॅन ह्या प्रसिद्ध अशा खेळावर आधारित आहे. जगातील इतरभाषेमध्ये हा खेळ उपलब्ध आहे पण मराठीतून पहिल्यांदा हा खेळ आम्हीसादर करीत आहोत खास मराठी रसिकांसाठी. ह्या खेळाचा आस्वाद वयानेलहान-मोठे कोणीही घेऊ शकत. जर कोडी सोडवणे तुम्हाला आवडत असेल तर हाखेळ नक्कीच खेळा. खेळ कसा खेळाल प्रश्न नीट वाचून घ्या रिकाम्या जागाआणि त्यांची संख्या पहा स्क्रीन वर दिलेल्या मराठी कीबोर्ड वर अक्षरटाईप करा जर अक्षर बरोबर असेल तर ते योग्य रिकाम्या जागेत भरले जाईलकमीत कमी चुका करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तीनस्टार मिळवता येतील वैशिष्ट्ये उत्तम ग्राफिक्स आणि रचना उत्तमपार्श्व संगीत खेळण्यास अगदी सोपा आणि बुद्धीला चालना देणारा असा खेळआम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या खेळाला नक्की रेट करा. धन्यवाद!
Ghost Racer 1.9 APK
Enjoy the ultimate 2D racing fun in Ghost Racer game. Ghost Raceris a very simple to play and addictive racing game that will blowyour mind with excellent graphics and sound effects. Race in thethree different worlds/levels and win the race. Avoid collidingwith other racer and complete the target distance. Keep an eye onfuel indicator as well and make sure to refill it. Ghost Racer GameFeatures - * Excellent 2D graphics * Fantastic sound effects * Funand addictive game play * Realistic physics based game * Fabulouseffects Enjoy!
Loading...