1.7 / February 27, 2018
(5.0/5) (15)
Loading...

Description

बैलगाडीचा उद्देश -बैलगाडी शेतीव्यवसायाला मुख्यलक्ष केंद्रीत ठेवूनकाम करत आहे.बैलगाडी हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स प्लॅटफार्म विशेषत:शेतीक्षेत्रात तसेच लोंकांसाठी कार्यरत आहे. आपल्या घरात आणिक्षेत्रास सर्व आवश्यक शेतीशी संबंधित उत्पादने आपण घर बसल्या मिळवूशकता .बैलगाडी आपल्या ग्राहकांना (शेतक-यांना) सर्वकाही सहाय्य करते.बैलगाडी शेतकरी मध्यस्थी न करता ग्राहकांना त्यांचे उत्पादन थेटविक्रीसाठी मदत करते. बैलगाडी प्लॅटफॉर्म शेती व्यवसायास विस्तृतकरते. आमचे परिवार दररोज वाढते आहे आणि जर आपण यात आलात तर आम्हालाआनंद होईल. वेगवेगळ्या कंपन्यांची त्वरित सेवा तसेच विविध प्रकारच्याउत्पादनाचे वितरण कमी किमतीत करतो.आपल्याला सांगण्यास आनंद होतो कीबैलगाडीमध्ये त्यात्या क्षेत्रात पुरेसा अनुभव असलेले मनुष्यबळ आणिसुटसुटीत कामकाज पद्धत ग्राहकांच्या गरजांची पूर्तताकरण्यासाठी,शेतीची व्यवस्थित रचना तसेच सुलभ बनविण्यासाठी कार्यान्वितआहे.ग्राहकांच्या सेवेत तत्परअसणं आमच्यासाठी महत्वाचंआहे.कृषीविज्ञान आणि नवीन कृषीतंत्रज्ञान संयुक्त उपक्रमाचा वापरकरूनशेतकर्यांचे चांगले उत्पन्न मिळणे हे आमचे स्वप्न आहे. बैलगाडीकमीतकमी प्रयत्नांवर शेतकऱ्याची उत्पन्नाची सुधारणा करण्याच्या तसेचत्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रबनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकरीसर्वात कठोर परिश्रमशील स्वयंव्यावसायिककार्यकर्ता आहे हे आपल्यालाठाऊक आहे म्हणून, तरीही त्याला त्याच्या प्रयत्नांची किंमत मिळतनाही.आम्हाला असं वाटते की तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळावे, आणि आमचेहे प्रयत्न तरुणांना शेतीव्यवसायात येण्यासाठी मदतशील ठरतील अशीअपेक्षा करतो.ऑर्डर बुक करण्यासाठी फक्त मिस कॉल द्या - (+91)95 95 9493 29

App Information bailgaadi

 • App Name
  bailgaadi
 • Package Name
  com.karyotype.bailgaadicom
 • Updated
  February 27, 2018
 • File Size
  Undefined
 • Requires Android
  Android 4.1 and up
 • Version
  1.7
 • Developer
  Bailgaadi Agro India Pvt.Ltd
 • Installs
  50+
 • Price
  Free
 • Category
  Shopping
 • Developer
 • Google Play Link

Bailgaadi Agro India Pvt.Ltd Show More...

bailgaadi 1.7 APK