2.0.11 / February 14, 2019
(4.7/5) (185)
Loading...

Description

स्मार्ट कोपरगावची डिजिटल माहिती… कोपरगावात उपलब्ध माहिती आणिसेवामिळवणे झाले अगदी सोपे ...कॉन्टेक्टबाजार या ऍप् द्वारेग्राहकांनाघरी बसून दैनंदिन गरजेच्या वस्तु व व्यावसायिकांची सर्वमाहिती,ऑफर्स,फोटो,विडियो, पत्ता,मोबाईल नंबर,वेबसाइट,bsnl चेनम्बर,नोकरी,पुनर्विक्री च्या वस्तू,गावतील कार्यक्रम आणिशिबिर,दुःखदबातमी,वाढदिवस,पदनिवड,श्रधान्जली,ई.माहिती त्यांच्यामोबाईलवर पाहिजेतेव्हा,पाहिजे तिथे मिळविणे सोपे होईल. कॉन्टेक्टबाजारऍप बनवण्याचामुख्य उद्देश म्हणजे कोपरगावातील व्यावसायिकाना ग्राहकआणि बाहेरूनयेणाऱ्याशी जोडून कोपरगावाची बाजारपेठ फुलविणे आणित्यांनाजाहिरातीसाठी स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणे.युवकांनारोजगार/नोकरीशोधून देणे. महिलाना व बचतगटाना हक्काचे जाहिरातीचेमाध्यम व बाजारपेठउपलब्ध करून देणे. नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठीपर्यटन व् पौराणिकमाहिती उपलब्ध करणे,सरकारी योजनेची माहितीदेणे,गावातील कार्यक्रम आणिशिबिर जाणून घेणे ,घरात पडलेली जुनी वस्तु,पुस्तके ,मोबाइल ,ई.नाग्राहक शोधणे. विशेष म्हणजे या ऍप मधे इंग्लिशकिंवा मराठी मधे टाईपकरून किंवा ग्रामीण लोकांना आवाजाने टाईप करुन्देखील सर्व माहितीमोबाईलवर पाहिजे तिथे ,पाहिजे तेव्हा मिळविणे शक्यहोईल.

App Information Contact Bazaar

Dreamwarez Show More...

Shree Ganesh Education 1.0.6 APK
Dreamwarez
Holistic education is our theme and we aim for a perfect balanceofcomplementary factors: ancient and modern, nationalandinternational, traditional and innovative. We want our studentstobe genius, knowledgeable, skilled, open, direct, confidentandarticulate.
Contact Bazaar 2.0.11 APK