0.1 / May 20, 2014
(4.4/5) (112)
Loading...

Description

रामराम मंडळी,

आजवरचे महाराष्ट्र केसरी हे माझे पहिले ANDROID APP आहे.
कुस्ती मल्लविद्या (https://www.facebook.com/kustimallavidya)याफेसबुक पेज च्या वाढत्या प्रसिद्धीमुळे आपण कुस्तीमहाराष्ट्राच्याघराघरात पोहचवत आहोत ,हे apps याचेच एक रूपआहे.भविष्यात असेच नवनवीनप्रयोग करत कुस्तीचा प्रचार करत राहीन याचीग्वाही देतो.
ज्या तांबड्या मातीने माझ्या आयुष्याचे सोने केले त्या तांबड्यामातीलाआणि महाबली हनुमंताला हा माझा प्रयोग अर्पण..!
धन्यवाद

पैलवान मिलिंद दत्तात्रय मानुगडे
किर्लोस्कर आखाडा
किर्लोस्करवाडी
9850902575

App Information MAHARASHTRA KESARI

 • App Name
  MAHARASHTRA KESARI
 • Package Name
  com.wMharashtrakesari
 • Updated
  May 20, 2014
 • File Size
  Undefined
 • Requires Android
  Android 2.2 and up
 • Version
  0.1
 • Developer
  MANUGADE MILIND DATTATRAYA
 • Installs
  5,000 - 10,000
 • Price
  Free
 • Category
  Sports
 • Developer
 • Google Play Link

MANUGADE MILIND DATTATRAYA Show More...

MAHARASHTRA KESARI 0.1 APK
रामराम मंडळी,आजवरचे महाराष्ट्र केसरी हे माझे पहिले ANDROID APP आहे.कुस्ती मल्लविद्या (https://www.facebook.com/kustimallavidya)याफेसबुक पेज च्या वाढत्या प्रसिद्धीमुळे आपण कुस्तीमहाराष्ट्राच्याघराघरात पोहचवत आहोत ,हे apps याचेच एक रूपआहे.भविष्यात असेच नवनवीनप्रयोग करत कुस्तीचा प्रचार करत राहीन याचीग्वाही देतो.ज्या तांबड्या मातीने माझ्या आयुष्याचे सोने केले त्या तांबड्यामातीलाआणि महाबली हनुमंताला हा माझा प्रयोग अर्पण..!धन्यवादपैलवान मिलिंद दत्तात्रय मानुगडेकिर्लोस्कर आखाडाकिर्लोस्करवाडी9850902575
Hanumanti kusti 0.1 APK
पुराणकाळात सांगितलेल्या चार कुस्ती प्रकारापैकीआज जी अस्तित्वात आहे ती म्हणजे ''हनुमंती कुस्ती''त्या कुस्तीमध्ये केले जाणारे सर्व डाव व त्यांची सचित्र माहिती इथेदेत आहोत.महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीन याला नक्की पसंद करतील याची मलाखात्री आहे.200 रु.देणगीमुल्य असेल कारण मोफत वस्तूंची मानवजातीला किमतनसते,एकवेळ व्यसनासाठी हजारो रुपये खर्च करतील मात्र ज्या गोष्टीनेजीवन बदलू शकते अशा वस्तूसाठी आपले मन तुलना करते. जिथे पैसे जातात मगतिथे अपोआप प्रेम निर्माण होते.असो....धन्यवादपैलवान गणेश मानुगडे9850902575
KUSTI MALLAVIDYA 0.1 APK
'गे मायभू तुझे मी ,फेडीन पांग सारेआणीन आरतीला ,हे चंद्र ,सूर्य ,तारे 'ज्या कुस्तीने माझ्या आयुष्याचे सोने केले तिची उतराई करण्याचाहाअल्पसा प्रयत्न.मी दगड तिची उतराई काय करणार ?मात्र आकाशाचा अंत माहित नसून सुध्दा चिमणी पाखर त्यात भरारीमारण्याचाप्रयत्न करतातच.हा माझा छोटासा प्रयत्न तांबड्या मातीस अर्पण ....!!गणेश
Loading...