
Loading...
Description
App Information MahaRera (Marathi)
- App NameMahaRera (Marathi)
- Package Nameuni.maharera
- UpdatedAugust 8, 2017
- File SizeUndefined
- Requires AndroidAndroid 2.0 and up
- Version
- DeveloperDeepak Shede
- Installs1,000+
- PriceFree
- CategoryBooks & Reference
- Developer
- Google Play Link
Deepak Shede Show More...
MahaRera (Marathi) APK
घर घेतांना "रेरा" कायद्यांतर्गत ग्राहकांच्या हिताच्या आणिसुरक्षेच्या दृष्टीने अनेक तरतुदी केलेल्या आहेत त्या या अँपद्वारेजाणून घ्या.१) रेरा कायद्यांतर्गत नोंदणीकृत प्रकल्प जाणून घ्या. २)रेरा कायद्यांतर्गत नोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट विषयी जाणूनघ्या.३) महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक कायद्याविषयी अधिक जाणूनघ्या.. ४) नुकसान भरपाई, देय दंड वसुली, तक्रारी व अपिलविषयी अधिकजाणून घ्या. ५) इच्छुक खरीददार, विकासक व एजंट लोकांनी नेहमीविचारलेले प्रश्न. इच्छुक खरीददार, प्रवर्तक/विकासक व एजंट लोकांनाअतिशय फायदेशीर असे अँप आपल्या स्मार्टफोन वर.Take the interest ofconsumers taking home the Act "rera" and know that this ampadvareare a number of provisions in terms of security.Learn 1) registeredunder the laws of the project rera.2) registered under the laws ofrera Know About Real Estate Agents.3) Maharashtra real estate Learnmore about regulatory law ..4) compensation, paid a fine collectionLearn more complaints about the appeal.5) willing buyers,developers and agents have always askedquestions. Interested buyers, promoters / developers onyour smartphone and the agent ampa very beneficial.
Loading...
Loading...
Similar Apps Show More...
MahaNMK - मराठी नौकरी केंद्र 2.0.2 APK
महाराष्ट्र नौकरी माहिती केंद्रामध्ये आपला हार्दिक स्वागत ! इथेआपणाला मिळतील सरकारी नौकरी, रोजगार समाचार, जाहिराती, आभ्यासाविषयकमाहिती, परीक्षांचे निकाल, प्रवेशपत्र माहिती तसेच बरेच काही अगदीमोफत.|| महाराष्ट्राचे लाडके नौकरी माहिती केंद्र ||MahaNMK -Maharashtra Naukri Mahiti Kendra in Marathi Language. This is aperfect recruitment news application for Marathi Language users.Users will get daily sarkari naukri, rojagar samachar, marathijobs, admit card, latest recruitment news, exam results, and moreeducation information updates in Marathi Language.Maha NMK App HaveFour Main Categories.- Recruitment News- Admit Card / Hall TicketNews- Exam Result- Education Stuff (Notes, Question Papers, PDFBooks, Important Educational Stuff)These are four main categoriesin Our MahaNMK App. This app is perfect for that every person whois looking for Latest Employment News in Regional Language.MahaNMKApp Have Following Features Included.- Save Important RecruitmentNews / Stuff.- Search Any Recruitment News.- Settings ForNotification Ringtones.- Share Anything With Your Friends Free.-Daily New Recruitment Notifications / SMS Alert- Easily DownloadPDF File.- Easily Find Official Website.MahaNMK is perfect solutionfor every student, this is much needed application for EveryMarathi User. So Guys This is perfect app for you, this is officialapplication of website www.MahaNMK.comMahaNMK - Solution For JobVacancies..!!!
Grampanchayat App in Marathi 1.8 APK
ग्रामपंचायत हे मोबाईल अँप्लिकेशन सर्व सामान्य नागरिकांसाठी बनवलेअसून त्याच्या फायदा सर्वानी घ्यावा. या अँप्स मध्ये सर्व माहिती हिइंटरनेट संग्रहित आहे. या अँप खालील माहिती उपलब्ध करून दिल्या आहेत.* संपूर्ण ग्रामपंचायत माहिती ** ग्रामपंचायतीचे महत्वाचे अर्ज**महाराष्ट्र शासन प्रमुख विभाग * * खादी ग्रामउद्योग * *ग्रामपंचायतीचा कारभार * * ग्रामपंचायत योजना * * बचत गट * *लोखसंख्येनुसार ग्रां.पं. सभासद संख्या ** नागरिक सेवा * * शेतकरीयोजना ** जिल्हा उद्योग केंद्र * * E - ग्रामपंचायत * * माहितीचाअधिकार * * मतदान यादी शोधा ** ग्रामपंचायत इतर माहिती ** जिल्हापरिषद * * पंचायत समिती ** नगर परिषद * या अँप साठी विशेष सहकार्यकरणाऱ्या सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक ,ग्रामस्थांचे, व मंडल अधिकारीयांचे हार्दीक आभार.आपल्या प्रतिकिया आणि आपल्याकडे ग्रामपंचायत विषयीअसणारी माहिती या appssfactory@gmail.com ई-मेल वर पाठवा लवकरच अँपमध्ये अपलोड करू .
Marathi Status - मराठी स्टेटस्- मराठी DP - Images rev.2017.2.0.0 APK
🚩मराठी स्टेट्स🚩 - मराठी स्टेटस्(महाराष्ट्रात तयार केलेलं आपल स्वताचमराठी Social Network )🚩मराठी स्टेट्स🚩 - वर सांगितल्याप्रमाणे 👊एकचवादा- रोज ५० नवीन स्टेट्स 100 % Guaranteed साध!सोप्प! आणि सरळ!👊🚩मराठी स्टेट्स🚩 -रोज नवीन DP आणि Images 100 % Guaranteed 👊 सदर appमध्ये तुम्हाला पूर्वीप्रमाणे मराठी स्टेट्स च्या official Accountवरून दररोज ५० पेक्षा जास्त स्टेट्स मिळत राहतील.याच बरोबर 🚩मराठीस्टेट्स🚩app मध्ये तुम्ही इतर Social Networking app प्रमाणे » 🎨Category Filter लाऊन ठराविक Category चे स्टेट्स पाहू शकता.»🎉आवडलेला स्टेट्स आपल्या Favorite list मध्ये add करू शकता» 💌आवडीच्यास्टेट्स Direct Whats app वर share करू शकता.»🚀आवडीच्या स्टेट्सDirect Facebook वर share करू शकता.» 🛫स्टेट्स इतर कोणत्याही app वरshare करू शकता.» 📝आवडीच्या स्टेट्स Copy करू शकता. मराठी स्टेट्स appहे इतर मराठी स्टेटस app प्रमाणे Static Data दाखवत नसून यात तुम्हालादररोज नवनवीन Content मिळत राहणार आहे तर आजच download करा 🚩मराठीस्टेट्स🚩 आणि वाढवा आपल्या मराठीचा आभिमान.If you have any bugs toreport or have questions regarding your first experience, pleaseemail us at contact appvishwa@gmail.comVisit us athttp://www.marathistatus.co
महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ 3.0 APK
एक लाखहून अधिक जणांनी विश्वास ठेवलेले महाराष्ट्रातील नंबर १ चेनोकरी एप्लिकेशन कॅम्पस्किंग आता आले आहे मराठीत . 'महानोकरी' खासमराठी लोक मुख्यता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थीयांच्यासाठी बनवले गेले आहे . 'महानोकरी' मध्ये रोज खालील वेगवेगळ्याक्षेत्रातल्या भरती/नोकऱ्या टाकल्या जातात . '१. सर्व अभियांत्रिकी:-' महाराष्ट्रातील प्रत्येक अभियंत्याला नोकरी मिळावी हे आमचेउद्दिष्ट आहे . या कॅटेगरी मध्ये सर्व अभियांत्रिकी क्षेत्रासाठीउपलब्ध असलेल्या सरकारी नोकऱ्या / भरत्या दाखवण्यात येतात . '२. सैन्य/ इतर भरती :-' सुरक्षा क्षेत्रात काम करू इच्छीनाऱ्या तरुणजवानांसाठी हि कॅटेगरी बनवली गेली आहे. यामध्ये सर्व नौसेना /वायुसेना /भूसेना तसेच सुरक्षा क्षेत्रातल्या इतर सर्व नोकऱ्या अगदी ५वी पासून ते पदवीधरापर्यंत रोज ऍड केल्या जातात. '३. UPSC/MPSC :-'UPSC/MPSC मधील सर्व भरत्या या कॅटेगरी मध्ये ऍड केल्या जातात .केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सर्व नोकऱ्या व निकाल यामध्येअसतात '४. बँकिंग क्षेत्र नोकऱ्या :-' महाराष्ट्र तसेच केंद्रशासनाच्या सर्व बँका तसेच इतर सर्व खासगी बॅंकांमधल्या भरती / नोकरीइथे रोज ऍड केल्या जातात . '५. इतर सरकारी नोकऱ्या :-' पी. एच .डी .पासून ते शिक्षण न घेतलेल्या सर्वांसाठी या कॅटेगरी मध्ये सरकारीनोकऱ्या रोज ऍड केल्या जातात . '६. खासगी नोकऱ्या :-' सरकारी नसलेल्यापण सरकारी सुविधा असलेल्या (निमशासकीय ) नोकऱ्या /भरती या कॅटेगरीमध्ये रोज ऍड केल्या जातात.'७. निकाल / प्रवेशपत्र :-' सर्वपरीक्षांचे निकाल व प्रवेशपत्र या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.'८. चालू घडामोडी :-' स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक व इतर महत्वाच्याघडामोडी या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात . आत्ताच डाउनलोड आणिशेयर करा सरकारी नोकरीचे महाराष्ट्राचे नंबर १ एप्लिकेशन 'महानोकरी'
Marathi Agri App I कृषी अँप 1.5 APK
मराठी शेतकरी अँप मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे.याअँपमधून शेतकरी बांधवाना आधुनिक माहिती देणायचा प्रयत्न आहे.या अँपमध्ये खालील विषय समाविष्ट आहे - शेतकरी - शेती पिके - शेतीव्यवस्थापन - कृषी पर्यटन- सिंचन व्यवस्थापन - आधुनिक शेती - हवामान-औषधी वनस्पती लागवड - शेतीशी निगडित व्यवसाय - ऑनलाईन ७ /१२ उतारा -ऑनलाईन ८ अ- मतदान यादीतील नाव चेक करणे - जमिनी विषयी कायदे -ग्रामपंचायत वरील विषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगलेबनवण्यासाठी आपल्या सूचना siroccootech@gmail.com या मेल वर मेल करावा. अशी बळीराजाला विनंती आहे.
Indian History in Marathi 1.2 APK
भारतीय इतिहास (मराठीत) या अँप्लिकेशन मध्ये भारतीय इतिहासाची संपूर्णमाहिती दिली आहे. भारतीय इतिहास या अँप्लिकेशन मध्ये पुढील महत्वाचेमुद्दे समावेश केला आहे: १)श्री छत्रपती शिवाजी महाराज २)श्रीशिवचरित्र३)शिवाजी महाराज कविता पोवाडे ४ ) प्राचीन भारत ५)स्वातंत्र्यपूर्व भारत ६) भारतातील जागतिक वारसास्थाने ७) भारताचाभूगोल ८) भारतीय कला ९ )भारताची लोकसंख्या १०) राजपूत इतिहास ११)भारतातील महत्वाची युद्धे व घटना १२ ) प्राचीन राज्यकर्ते १३ )भारतातील महापुरुष १४) भारतीय ध्वज १५ ) भारताचे पंतप्रधान १६ ) महानभारतीय .१७) महाराष्ट्रातील किल्ले या अँप्लिकेशन मधून भारताच्याइतिहासाची संपूर्ण माहिती मिळते.
Police Bharti Guide 2018 MH 4.1 APK
पोलीस भरती गाईड (Police Bharti Guide 2018) हे App आपणास सादर करतानाअतिशय आनंद होत आहे. या police bharti app द्वारे पोलीस भरतीपरीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेतआहोत._________________________App मध्ये समावेश असणारे पोलीस भरतीचेविषय :1) मराठी (Marathi)2) गणित (Maths)3) बुद्धिमत्ता (MentalAbility)4) चालू घडामोडी (Current Affairs in Marathi)5) सामान्यज्ञान(General Knowledge)6) पोलीस प्रशासन (Police DepartmentInformation)7) इतिहास (History)8) भूगोल (Geography)9) नागरिकशास्त्रव राज्यशास्त्र (Civics व Political Science)10) विज्ञान (Science)11)तंत्रज्ञान (Technology)12) अर्थशास्त्र(Economics)_________________________या पोलीस भरती गाईड (PoliceBharti Guide) मध्ये पोलीस भरतीसाठी सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करूनदेणार आहोत.लेखी परीक्षेसाठी - पुस्तकाची नवीन आवृत्ती• एकूण 40,000 +प्रश्न सरावासाठी• २०१७, २०१६, २०१४, २०१३, २०११, २००८, २००७ , २००५सालच्या आणि संभाव्य प्रश्नपत्रिका• सर्व विषयांचे लेख• पूर्णपणेOffline आणि पूर्णपणे जाहिरात मुक्त________________________Thisapplication is suitable for all those who are preparing for PoliceBharti 2018. It has all the subjects of Police Bharati along withImportant dates, Syllabus, Practice tests, etc. :)
Marathi Calendar 2018 1.4 APK
मराठी दिनदर्शिका २०१८ अँप मध्ये सर्वांच्या हार्दिक स्वागत आहे. याअँप मध्ये सर्व माहिती मराठी मधून देण्याचा प्रयत्न केला आहे.-जानेवारी २०१८- फेब्रुवारी २०१८ - मार्च २०१८- एप्रिल २०१८ - मे २०१८- जून २०१८ - जुलै २०१८ - ऑगस्ट २०१८ - सप्टेंबर २०१८- ऑक्टोबर २०१८ -नोव्हेंबर २०१८ - डिसेंबर २०१८ - चतुर्थी - एकादशी- विवाह मुहूर्त-मराठी सण आणि उत्सव- मराठी पंचांग- पूर्णिमा- अमावश्या वरील माहितीअसून, आपण स्मरण पत्र (Remainder ) तयार करून ठेऊ शकता.तसेच पंचांग याआयकॉन मध्ये चतुर्थी ,एकादशी,विवाह मुहूर्त , मराठी सण व उत्सव,पूर्णिमा,अमावश्या इत्यादी माहितीचा समावेश आहे.अँप मध्ये वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस, वर्धापन दिन व आजारी असताना औषध व औषधी गोळ्याखाण्याचे वेळ सेट करू शकता. या वरील विभागाच्या माहिती दिली आहे. तरीअँप जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत share करा. या अँप मध्ये अजूनसुधारणा पाहिजे असल्यास appssfactory@gmail.com या मेल वर मेलकरावा.आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
Books & Reference Top Show More...
Lirik Lagu Qasidah Sholawat 4.4.0 APK
Kumpulan lagu-lagu Lirik Lagu Sholawat Qasidah Rebana LaguReligiIslami Nasida Ria/Qasidah ini bila dinyanyikan banyakmengandungmakna, enak di dengar, banyak banget lagu-lagu nya diaplikasiini.A collection of songs lyrics Sholawat Rebana QasidahNasida RiaIslamic Religious Songs / Qasidah this when sung a lot ofmeaning,good to hear, so many of her songs in this application.