1.0.2 / October 5, 2016
(4.8/5) (345)

Description

There are no organizer or leaders who arebehind this “spontaneous” manifestation of Maratha anger. Alsomaintain that the protest is “raw and natural expression of anger”and not an orchestrated event.

मराठा समाजाने संविधानीक पद्धतीने सुरु केलेल्या मूक क्रांतीमोर्चा बद्दल सर्व प्रकारच्या महत्वाच्या बातम्या, बैठका, नियोजनह्यांची माहिती देणारे ऍप.
सामाजिक पातळीवरील लढ्यामध्ये सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यांची दिशाभूल होऊनये व योग्य माहिती सर्वाना पोहचावी ह्या हेतूने सदरील ऍप बनविलेआहे.
मराठा समाजाच्या" मोर्चा बद्दल असणारी प्रामाणिक भूमिका समजूनघेण्यासाठी !
अफवा न पसरवता खरी माहिती व सत्य जाणून घेण्यासाठी
आपला "मुकमोर्चा" आहे. मराठ्यांची 'शांत' असतानाचीच तर ताकद दाखवायचीय! त्यासाठी योग्य मार्गदर्शन होण्यासाठी.
प्रथमच आपला "मराठा समाज" अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवतोय ! कोणाचेहीनेतृत्व नसताना, शिस्तीने, स्वइच्छेने व स्वखर्चाने लाखों आबालवृद्ध,महिला यात सहभागी होताहेत ! यामुळे सारे जग अचंबित झाले आहे. याऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार होणार आहोत !
चला तर मग ! आता "मराठा क्रांती मोर्चा" यशस्वी होईपर्यंत थांबणे नाही!!!
ऍप वरून विश्वसनीय माहिती मिळवू आणि आपल्या समाजाचे हित जोपासू!!!

।।जयोस्तु मराठा।।
।।एक मराठा, लाख मराठा।।

App Information Maratha Kranti Morcha

  • App Name
    Maratha Kranti Morcha
  • Package Name
    com.reformistindia.rateeb
  • Updated
    October 5, 2016
  • File Size
    Undefined
  • Requires Android
    Android 2.3 and up
  • Version
    1.0.2
  • Developer
    Reformist India IT Solutions Pvt Ltd
  • Installs
    10,000 - 50,000
  • Price
    Free
  • Category
    Social
  • Developer
  • Google Play Link

Reformist India IT Solutions Pvt Ltd Show More...

Maratha Kranti Morcha 1.0.2 APK
There are no organizer or leaders who arebehind this “spontaneous” manifestation of Maratha anger. Alsomaintain that the protest is “raw and natural expression of anger”and not an orchestrated event.मराठा समाजाने संविधानीक पद्धतीने सुरु केलेल्या मूक क्रांतीमोर्चा बद्दल सर्व प्रकारच्या महत्वाच्या बातम्या, बैठका, नियोजनह्यांची माहिती देणारे ऍप.सामाजिक पातळीवरील लढ्यामध्ये सहभागी होऊ ईच्छिणाऱ्यांची दिशाभूल होऊनये व योग्य माहिती सर्वाना पोहचावी ह्या हेतूने सदरील ऍप बनविलेआहे.मराठा समाजाच्या" मोर्चा बद्दल असणारी प्रामाणिक भूमिका समजूनघेण्यासाठी !अफवा न पसरवता खरी माहिती व सत्य जाणून घेण्यासाठीआपला "मुकमोर्चा" आहे. मराठ्यांची 'शांत' असतानाचीच तर ताकद दाखवायचीय! त्यासाठी योग्य मार्गदर्शन होण्यासाठी.प्रथमच आपला "मराठा समाज" अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवतोय ! कोणाचेहीनेतृत्व नसताना, शिस्तीने, स्वइच्छेने व स्वखर्चाने लाखों आबालवृद्ध,महिला यात सहभागी होताहेत ! यामुळे सारे जग अचंबित झाले आहे. याऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार होणार आहोत !चला तर मग ! आता "मराठा क्रांती मोर्चा" यशस्वी होईपर्यंत थांबणे नाही!!!ऍप वरून विश्वसनीय माहिती मिळवू आणि आपल्या समाजाचे हित जोपासू!!!।।जयोस्तु मराठा।।।।एक मराठा, लाख मराठा।।