hourglass_full دانلود تا لحظاتی دیگر شروع خواهد شد...

درحال دانلود MPSC Collectors_Latest Version.apk از سرور Apk-Dl

با سپاس از شما بدلیل استفاده از apk-dl.com جهت دانلود (MPSC Collectors_Latest Version.apk),

درصورتی که دانلود به صورت خودکار شروع نشد لطفا اینجا را جهت دسترسی به لینک مستقیم دانلود کلیک فرمایید

فایل apk را پس از دانلود به داخل حافظه گوشی خود انتقال داده و با استفاده از برنامه های مدیریت فایل آن را نصب فرمایید

توضیحات

हे अँप बनवण्यामागचा प्रमुखउद्देशमहाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना व खासकरून ‘ग्रामीणभागातील’विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धापरिक्षेचे शिक्षण मिळवून देणेहाआहे.
MPSC आणि UPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा,त्यांचेवेळापत्रक,त्यांचा अभ्यासक्रम,महत्वाचे लेख आणि खासकरूनप्रश्नपत्रिका ,महत्वाचे प्रश्न संच, महत्वाची पुस्तके ह्या अँपतर्फे आपणास मोफतदेण्यात येतील.
ह्या अँप मध्ये प्रश्नपत्रिकेवर विशेष भर देण्यात आलेला आहे .जरआपणविद्यापीठाच्या 5 प्रश्नपत्रिका सोडवल्या तर खरा पेपर सोप्पाजातो,त्याचप्रमाणे संभाव्य प्रश्न सोडवले तर आपली प्रॅक्टिसहोऊनमहाराष्ट्र आयोगाचा पेपर अतिशय सोप्पा जातो.सर्वांनी ह्या अँपमधीलसर्व संभाव्य प्रश्न सोडवावे .
खासकरून चालू घडामोडी ,इतिहास,महाराष्ट्राचाइतिहास,भूगोल,गणित,बुद्धिमापन चाचणी,राज्यघटना ह्या किचकट विषयांचेप्रश्नाचा ह्या अँपमधेच सराव करून घ्यावा. आणि शेवटचं मित्रानो जेव्हावाटेल की स्पर्धापरीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा,तेव्हा 1 वाक्य नेहमीलक्षातठेवा.
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्याचीभीतीवाटत नाही ,आणि अशा सामर्थ्याला हरवायच धाडस कुणी सुद्धा करूशकतनाही.-
अर्धा रस्ता चालून आल्यावर ,परत मागे जायचं नसत, कारण परतमागेजाण्यासाठी तितकाच अर्धा रस्ता चालावा लागतो.
चला तर मग वेलकम टु ‘MPSC COLLECTORS’.
-प्रा .अक्षय प्रकाश हिरे
B.E(Mechanical) M.E(Design)
Mobile Number=8286538111 ,8329597711
Email address=akshayhire18@gmail.com
Personal Assistant ,Prashant:8657328635,8605070714