SreyahTechnologies Приложения
mshala (preview) 1.0
This application having some good informationfor study search government job.विषयावर प्रश्नावली gives the question about various topic.रोजगार gives the information of current government openings.चर्चा मंच gives the discussion about topic.सुविचार gives nice thought while preparing for exam.This is preview application of www.mpscshala.comKeep in touch for updates.Please share your valuable suggestion and reviews with us.
KJFFOSCIA 1.1
This forum (KJFFOSCIA) was formed on 5thAugust2016 under company registration act 2013, section 8; asanon-profitable company (CIN No. U74999MH2016NPL284482) byfounderchairman Mr. Avinash Thakre to establish a one brand forcommunitymarket.To acts as facilitator, guide, organizer, liasoner,co-ordinator,and to promote, encourage, develop entrepreneurshipin the society,particularly amongst members belonging to Mali,Maurya, Kachi,Kushwaha & Saini Community and provide platformto make policydecision, provide policy support, developinstitutionalorganizations, provide support in set up anddevelopment ofindustries, research and development, map thebusiness processes andpropose remedial measures, training intechniques, processingindustry, marketing techniques, optimumefficient utilization ofexisting resources and develop to matchwith the current needs andto provide linkages to promoteindustrial development and technicalcollaboration and to promoteand execute projects in India and toencourage friendly feelingsand unanimity among community andassociations on all the subjectsconnected with the common good.
Savitri Srushti 0.0.1
सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत समिती हिआपल्यासारख्या समाजातील युवकांच एकत्रीकरण आहे ज्यांच्या मनात"आपलंसमाजाप्रती काहीतरी देणं लागतं" हि जाणीव जिवंत आहे.राजकारणाचा आणि सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत समिती चा काहीचसंबंधनाही आणि भविष्यात राहणार सुद्धा नाही हीच शपथ घेऊन आपण एकत्रआलोआहोत आंनी म्हणूनच आपल्या उपक्रमांमध्ये राजकीय हस्तक्षेपनसतो.जे समितीमधील युवक राजकारणाशी जुळलेले आहेत ते कुठेहीसावित्रीमाईफुले स्मृतीज्योत समितीच्या कार्याचा स्वार्थासाठी वापरकरत नाहीअर्थात राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी स्वतंत्र ठेऊनकामकरण्याची शपथ सर्वांना अनिवार्य आहे. नवीन सहकार्यांनी याचीकाळजीघ्यावी हि विनंती.* नायगाव येथे भव्य "सावित्रीमाई सृष्टी " प्रकल्प उभा करणे.* सावित्रीमाई फुले स्मृतीज्योत यात्रा (माता जिजाऊच्यामाहेराहून-माता सावित्रीमाई च्या माहेरी) आयोजित करून आदर्शस्रीव्यक्तीमत्वांच्या विचाराचा प्रसार करणे.* समाजातील वंचित घटकांना मदत ( गरीब कुटूंब,आत्म्हत्याग्रस्तशेतकरी कुटूंब, होतकरू मुले, गरिबांच्या मुलांचेशिक्षण ) विविधउपक्रमांमधुन करणे.* उद्योग, रोजगार निर्मिती, स्रियांना स्वयंरोजगारासाठी मदत,समाजसंघटन.* महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचाप्रचारव प्रसार करणे.* शिक्षणाचे महत्व व सार्वत्रीकरणासाठी प्रयत्न करणेस्री जन्माचेवस्री भ्रूणहत्या विरोध चळवळ राबवणे* विविध स्पर्धा, व्याख्याने, मार्गदर्शन शिबिरे वसमाजउपयोगीकार्यक्रमांचे आयोजन करणेयांच्या संकल्पनेतून स्मृतीज्योत, आणि सावित्रीमाई फुलेस्मृतीज्योतसमिती अंतर्गत अद्याप पर्यंत(०२/१२/२०१५) घेतलेले उपक्रम,उदा.१) "जाणिव वेदनेची" या उपक्रमांतर्गत आत्म्हत्याग्रस्तशेतकरीकुटुंबांना मदत देण्यात आली.२) "वृक्षरोपण सप्ताह" याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणिजुनमहिन्यात महाराष्ट्र भरात वृक्षरोपण सप्ताह राबवण्यात आला.३) "स्मृतीज्योत यात्रा" (जिजाऊ माहेराहून - सावित्रीमाईच्यामाहेरी)
Savata Mali 0.0.1
All the Abhanga's, Biography of MaliCommunitySaint, Saint Savata Mali Maharaj and Article's in EnglishandMarathi languages.संत सावता माळी महाराज अल्प परिचय, ओळख आणि निवडक अभंग स्पष्टीकरण,संतसावता माळी महाराज अभंग, जीवन परिचय आणि समाधी, लेख: संत सावतामाळीमहाराज, Sant Savata Mali Maharaj Abhang, Thoughts,Biography