4.0 / May 1, 2016
(4.8/5) (8)

Описание

Behind this application moto is tospreadIndian culture all over world.This app gives information ofallmarathi Festival according to Marathi month.behind everyFestivaltheir is scientific reason so it gives us happy andhealthylife.Festivals happen almost every day, each with aspecialty ofits own.
The festivals typically celebrate events from Hindu mythology,oftencoinciding with seasonal changes.

информация о приложении Indian festival and culture

  • Имя приложения
    Indian festival and culture
  • Название приложения
    androidfs.offline.shreeapp.festival
  • Дата публикации
    May 1, 2016
  • Размер файла
    Undefined
  • Требования
    Android 4.0.3 and up
  • Версия
    4.0
  • Разработчик
    Shree App
  • Количество установок
    1,000 - 5,000
  • Цена
    Бесплатно
  • Категория
    Social
  • Разработчик
  • Google Play Link

Shree App Ещё...

Marathi Kodi | मराठी कोडी 1.3 APK
Shree App
१.मराठी कोडी या अँपमध्ये तुम्ही एकदम मजेशीरकोडी पाहू शकता. लहाणांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत अगदी वेडलावणारी, गमतीशीर कोडी दिलेली आहेत.२. तुम्हाला कोडी सोडवायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना कोड्याचेउत्तर विचारू शकता त्यासाठी तुम्हाला कोड्याची दिलेली प्रश्न कॉपीकरून त्यांना मेसेज करावा लागेल.३. जर एखादे कोडे जर तुम्हाला आवडले असेल तर तर तुम्ही तुमच्याफेवरेट्स यादीत साठवू शकता. त्यासाठी दिलेल्या फेवरेट्स बटणवरतुम्हाला क्लिक करावे लागेल.४. फेवरेट्स यादी पाहण्यासाठी तुम्ही होमवर जाऊन वर डाव्या बाजूच्याआयकॉनवर क्लिक करून पाहू शकता.
Gram Panchayat App 1.7 APK
Shree App
१) ग्रामपंचायत कारभार अँपमधून तुम्ही संपूर्णग्रामपंचायतीबद्दल माहिती मिळवू शकता. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल,त्यांच्या योजना, गावातील करावयाची कामे ह्या सर्व गोष्टीमध्येग्रामसेवकाची कसे महत्व आहे हे अँप मधून तुम्हाला माहिती मिळेल.२) ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सर्व काही नोंदी ठेवते, ग्रामपंचायतचेगावातील बांधकाम,अतिक्रमण, थकीत रकमा व वसुली या सर्व गोष्टीचेकाटेकोरपणे अंमलबजावणी करत असते.३) ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी,करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहितीतुम्हाला मिळेल.४) ग्रामपंचायत मागासवर्गीयांच्या उन्नत्तीसाठी ग्रामपंचायत कितीजागरूक आहे व ती मागासवर्गीय लोकांसाठी कोणते कोणते कार्य करते याचीहीमाहिती दिली आहे.५) ग्रामपंचायत पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी कोणते नियोजन,व्यवस्थापन करत असते. याचीही सविस्तर माहिती ह्या अँप मधून जाणूनघ्या६) गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणूनघ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.* ग्रामपंचायत माहिती* ग्रामपंचायतीचा कारभार* रजिस्टर व नोंदवह्या* ग्रामपंचायत योजना* ग्रामपंचायत व बांधकाम* ग्रामपंचायत व अतिक्रमण* ग्रामपंचायत निवडणूक* थकीत येणे रकमा व त्यांची वसुली* मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ग्रा. पं जबाबदारी* ग्रामपंचायत आणि पर्यावरण
Housing Society Laws Marathi 1.7 APK
Shree App
१. हाऊसिंग सोसायटी कायदे अँप या अप्लिकेशनमध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे या अँप मध्ये दैनंदिन जीवनामध्येलागणारे कायदे व नियम या बद्दल सविस्तर माहिती पुरवली आहे.२. या अँप मध्ये सहकारी संस्था ,सोसायटी व्यवस्थापन, सोसायटीव्यवस्थापन कायदा ,सभासद आणि त्यांचे प्रकार , सदनिका ,समस्या वतक्रारी ,पुनर्विकास व नियम ,लेखापरीक्षक ,सोसायटी सेक्रेटरीचा कारभारइत्यादी माहिती पुरवली आहे.३. सर्व नागरिकांना कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. या अँपद्वारे आम्ही सर्व माहिती पुरवली आहे.४. हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल.- सहकारी संस्था- सोसायटी व्यवस्थापन- सोसायटी व्यवस्थापन कायदा- सभासद आणि त्यांचे प्रकार- सदनिका ,समस्या व तक्रारी- पुनर्विकास व नियम- लेखापरीक्षक- सोसायटी सेक्रेटरीचा कारभार
Beauty Tips in Marathi 1.4 APK
Shree App
१. ब्युटी टिप्स मराठी अँप मध्ये आपल्यासर्वांचे स्वागत आहे. ह्या अँप मधून तुम्ही आपले सौदर्य अधिकाधिवक्कसे खुलवता येईल याची माहिती सविस्तर घेऊ शकता.२. अँपमधून तुम्ही आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांबद्दल सविस्तरमाहिती मिळवू शकता. म्हणजेच त्याची निगा, त्यांचे सौदर्य तसेचशरीरातील काही अवयवाची तक्रार असेल तर किंवा त्यांची काही समस्याअसतील तर त्याची अधिक कशी काळजी घेता येईल हे सर्व काही सविस्तरपणेदिले आहे.३. महिलांना सोने अलंकार विषयीही काही खास माहिती दिली आहे. उदा. कान,नाक, गळा, हातापायाची बोटे, पायातील पैंजण इ. साठी असणारेदागदागिन्याचे प्रकार व ते कसे परिधान करावे याची माहिती दिलीआहे.४. महिलांना सौदर्य टिकवण्यासाठी काही घरगुती ब्युटी टिप्स, तसेचगर्भवती महिलेचे आरोग्य आणि सौदर्य कसे राखता येईल, त्यावर आयुर्वेदिकउपाय, सौदर्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खाव्यात, लठ्ठपणा असेल तरत्यावर कोणते उपाय याची सविस्तर माहिती घेऊ शकता.५. त्वचेसंबंधी बोलायचे झाले तर त्याची काळजी घेण्यासाठी काय घरगुतीउपाय करता, फंगसमुळे उद्भवणारे काही त्वचेवर आजार व त्यावर काय उपायआहे हे सर्व काही उपलब्ध आहे.६. फळे व भाज्या खाण्याने आपले सौदर्य कसे अधिक चांगले होते वत्यासाठी कोणती कोणती फळे, भाज्या खावीत याची माहिती दिली आहे.७. शरीरातील अवयवांची समस्या, तक्रारी ओळखून त्यावर कोणते उपाय आणिकसे करावे याची माहिती ह्या अँप मधून मिळवू शकता.८. हे अँप संपूर्ण ऑफलाईन आहे.* केस* चेहरा* कान* डोळे* नाक* ओठ* दात* घसा* जीभ* मान* हातपाय* नखे* त्वचा* स्त्रियांच्या सौदर्याविषयी
Sai BaBa | श्री साई बाबा 1.2 APK
Shree App
१. श्री संत साई बाबा अँप मध्ये,तुम्ही श्रीसाईबाबाची संपूर्ण जीवनकथेविषयी माहिती मिळवू शकता.२. श्री साईबाबांनी लोकांना दिलेले संदेश, शिकवण व चमत्कार यांचीहीमाहिती अँपमध्ये उपलब्ध आहे.३. अँपमधून तुम्हाला श्री साईबाबांच्या पूजेविषयी म्हणजेच पूजेच्यातयारीपासून ते पूजा विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.४. श्री साईबाबांच्या व्रताची माहिती (व्रत माहात्म्य, व्रताचे नियम,व्रत उद्यापन) आणि व्रत योग्यरीतीनी कसे करावे याची सर्व माहितीमिळेल.५. शिर्डी देवस्थानमध्ये तुम्हाला श्री साईबाबांचे दुर्मिळ फोटो,द्वारकामाई, चावडी, लेंडी बाग, शिर्डी मंदिर फोटो तसेच मंदिरातदैनंदिन चालणारे उपक्रम आणि शिर्डीच्या मंदिरातील मूर्तीची रोमांचककथेविषयी माहिती मिळवू शकता.६. श्री साईबाबांची आरती, बाबांची १०८ नावे तसेच श्री साई बाबांचेफोटो तुम्ही तुमच्या मोबाइलला वॉलपेपर म्हणूनही सेट करू शकता.७. ह्या अँपमधून तुम्ही साईबाबांची आरती, भजन, काकड आरती प्ले करूशकता.- हे अँप्लिकेशन ऑफलाईन आहे.
Mahalaxmi Vrat Katha Marathi 1.2 APK
Shree App
१. महालक्ष्मी व्रत कथा या अँपमध्ये आपणासमार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाविधी, व्रतकथा, व्रतपाळावयाचे नियम यांची सविस्तर माहिती दिली आहे.२. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळेनवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांचीबायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पावकिलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.३. महालक्ष्मी देवीचे माहात्म्य तुम्ही जाणून घेऊ शकता, लक्ष्मी अष्टकतसेच लक्ष्मीदेवीची आरती, मंत्र दिलेले आहेत. आरती व मंत्र तुम्हीऐकूही शकता४. अँपमध्ये इतर महिन्यातील देवीचे महत्त्व जे बटण दिले आहे. त्यातूनतुम्ही देवींची संपूर्ण १ वर्षात जे काही लोक उपासना करतात त्याचीमाहिती दिलीआहे.५. ह्यातून तुम्हाला श्रावणातील शुक्रवार, लक्ष्मी पूजन (दिवाळी),कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मी उपासना व तोडगे, आणि श्री यंत्र पूजा याचीसविस्तर अशी माहिती दिली आहे.
Marathi Legal App / मराठी लीगल 2.1 APK
Shree App
मराठी लीगल ( Legal) अँप या अप्लिकेशन मध्येअत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. या अँप मध्ये दैनंदिन जीवनामध्येलागणारे कायदे व नियम या बद्दल सविस्तर माहिती पुरवली आहे. या अँपमध्ये ७/१२ व फेरफार, दाखले-परवाने-प्रमाणपत्रे, कुळ कायदा , दस्तनोंदणी कायदे, पीक पाहणी, इनाम जमिनी व देवस्थान जमिनी, अल्प वअत्यल्प भूधारक, महसूल कार्यपद्धती, महसूल कायदा इत्यादी माहितीपुरवली आहे. सर्व नागरिकांना कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. याअँप द्वारे आम्ही सर्व माहिती पुरवली आहे. हे अँप तुम्हाला ऑफलाईनवापरता येईल.- 7/12 फेरफार ,- दाखले ,परवाने ,प्रमाणपत्रे- कुल कायदा- दस्त नोंदणी.- पीक पाहणी- इनाम जमिन- अल्प व अत्यल्प भूधारक- महसूल कार्यपद्धती- महसूल कायदा- कामगार कायदा- वरील सर्व कायदे एकाच अँप मध्ये आपल्या सूचना मेल करा आम्हीसूचनांचे स्वागत करू.१. ऍपचं डिजाईन पूर्ण बदलले आहे. हे अँप कोणीही वापरू शकेल अशापद्धतीने डिजाईन केलं आहे. एकदम सोपं डिजाईन. यूजर फ्रेंडली डिजाईनआहे.२. या अँप मध्ये कामगार कायदा समाविष्ठ केलेला आहे.३. अँप मध्ये तुम्हाला आवडलेले तुम्ही सेवा करून ठेवू शकता वआवश्यकतेनुसार त्या भागातून काढूही शकतात.४. जर तुम्हला आवडलेल्या विभागात एकाद रेकॉर्ड समाविष्ठ करायचेअसल्यास पिवळ्या चांदणी वरती दाबा व ते काढून टाकायचे असल्यास लालचांदणी वरती दाबा.५. मला आवडलेल्या विभागातील लिस्टच्या रेकॉर्डवरती जास्तवेळ (LongPress) दाबून धरल्यास तुम्हला ते रेकॉर्ड डिलीट करता येईल.६. जर तुम्ही शेवटच्या पानावर असाल तर उजव्या कोपऱ्यातील बटन दाबापहिल्या पानावर घेऊन जाईल.७. आणि पहिल्या पानावर असाल तर डाव्या कोपऱ्यातील बटणवर दाबा तेशेवटच्या पानावर घेऊन जाईल.
Ayurvedic health app 11.1 APK
Shree App
-Ayurvedic Tips-Child care-Beauty Tips-Balanced Diet-Fitness Tips and fanda-Ayurvedic Plants-Women care-Yogasana-Nutritious Food-Health Tips-Gharcha VaidyaBehind this application motto is to stay and live healthy life byusing the ayurvedic health tips,beauty tips,balanced diet.